पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. 26-11 नंतर पाकवरील हवाई हल्ल्याचा प्रस्ताव यूपीए सरकारने फेटाळला
माजी हवाईदल प्रमुख बी.एस.धनोआ यांची धक्कादायक माहिती
2. दिल्ली गारठली: रेकॉर्डब्रेक 2.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद
धुक्यामुळे जनजीवन विस्कळित :रेल्वेसेवाही ठप्प
3. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात कॉंग्रेसचे देशभर संविधान बचाओ आंदोलन
रस्त्यावर उतरून कॉंग्रेसने दर्शवला कायद्याला विरोध
4. देशाला सध्या बेरोजगारीच्या नोंदवहीची गरज, नागरिक नोंदवहिची नाही
सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांचा मोदी सरकारला सल्ला
5. वर्षा बंगल्यातील भिंतींवर उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
तर डर्टी पॉलिटिक्स म्हणत देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवरच टीका
6. माझी सुरक्षा काढून घ्या… ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मागणी
मुख्यमंत्र्यांनाव्दारे केली मागणी
7. राज्यातील टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश
राज्यातील 8 हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात
8. भाजपच्या राज्यात न्याय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्या मिळतात हे आता पक्के झाले
शिवसेनेची सामानामधून भाजपवर सडकून टीका
9. दानिश कनेरिया पैशांसाठी काहीही करु शकतो
पाकचे माजी क्रिकेटपटू जावेद मियॉंदादची कनेरियावर टीका
10. बॉलिवुड अभिनेता चंकी पांडे करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
दिग्दर्शक समीर पाटील यांच्या विकून टाक या चित्रपटातून करणार एन्ट्री
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा दै. प्रभातचे अॅप https://bit.ly/2Jrc9vY
ई-पेपरचे अॅप डाउनलोड करण्यासाठी https://bit.ly/2xJfEXM
Video अपडेट्स साठी आमचं YouTube चॅनेल subscribe करा https://bit.ly/2LcYIle
आमचं फेसबुक पेज लाईक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://goo.gl/YzQSeu