पारनेर – सर्वच कामे राजकीय हेतूने करायचे नसतात. उपेक्षितांना न्याय देणे हाच आपला अजेंडा असावा. समोर बसलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य यातच खरे समाधान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.
पारनेर तालुक्यातील निघोज येथे जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया झावरे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या 25 लाभार्थींना सायकलचे झावरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी गंगाराम बेलकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत कवाद, भाऊसाहेब लामखडे, सुधामती कवाद, प्रकाश वराळ, अनिल शेटे, विठ्ठल कवाद, हिराभाऊ सोनवणे, विनायक सोनवणे, रमेश लाळगे, पोपट लाळगे, पांडुरंग लाळगे, सागर सोनवणे, नारायण रसाळ, भरत रसाळ, बाबाजी लंके, महेश लंके, अजित सोनवणे, राजु ऱोडे, शिवा वैरागर, दत्तात्रय भुकन, सत्यवान भुंकन, शरद भुकन, संकेत इंगळे, गोटु कोकाटे, संदेश गायकवाड, सतिश भुकन, अभय शेटे, अनिल पांढरकर, गोरक्ष शेटे, डॉ. सुनील शेटे, भिमाजी भुंकन, कैलास लाळगे, संपत लाळगे, अभिजीत सोनवणे, शांताराम सोनवणे, भगवान पांढरकर, संतोष भुंकन, पोपट भुकन, गणेश लाळगे, खंडु गायकवाड, संतोष गायकवाड, अनिल वालझडे, संदीप जाधव, दत्तात्रय भुकन, संपत भुकन, राजेंद्र लाळगे, संपत भुकन, मच्छिंद्रनाथ आगळे, पृथ्वीराज कवाद, स्वराज कवाद, सुजल लंके, विशाल खैरे, निरज भुकन, शिव जाधव, आदित्य राऊत, वैष्णव राऊत, ओम भुकन, संतोष कवाद, राहुल बेलोटे उपस्थित होते.