पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना पक्षाने निवडणूक तिकिट देवू नये
सर्वोच्च न्यायालयाचे राजकिय पक्षासह निवडणुक आयोगाला आदेश2. राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांची पंतप्रधानांनी घेतली भेट
मला तुम्हाला पाहून प्रेरणा मिळते म्हणत बालकलाकारांची केली स्तुती3. दिल्लीत शरद पवार यांची सुरक्षा हटवली
पवारांसह 40 जणांची सुरक्षा केली कमी4. म्यानमारचे रोहिंग्या अत्यंत असुरक्षित असून त्यांच्यावर उपाययोजना करावी
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्यानमारला दिले आदेश5. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलास मोठे यश
जैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याचा खात्मा6. राज्यातील बड्या नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार
गृहमंत्रालयाने दिले चौकशीचे आदेश7. मी बाळासाहेबांचा शिष्य आहे मी कोणालाही घाबरत नाही
फोन टॅपिंग प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया8. महत्वाच्या व्यक्तीची सुरक्षा काढणं म्हणजे सुडबुद्धीने घेतलेला निर्णय
आमदार रोहित पवार यांची केंद्र सरकारवर टीका9. एनआरसी, सीएएविरोधात वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र बंदची हाक
मुंबई, सोलापुरसह राज्यात काही ठिकाणी बंदला हिंसक वळण10. पृथ्वीराज चौहान चित्रपटात मानुषी छिल्लरची वर्णी
चित्रपटातील मानुषीचा पहिला लुक प्रदर्शित