Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूसंपादन बेकायदेशीर; ‘या’ कंपनीने केला दावा

मुंबई :– मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विक्रोळीतील भूसंपादन प्रक्रिया रखडली आहे. हे भूसंपादन बेकायदा असल्याचा दावा गोदरेज कंपनीने केला आहे. तसेच योग्य नुकसानभरपाईसाठी गोदरेजने राज्य सरकारविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. गोदरेज कंपनीने न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांना प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात मुंबई -अहमदाबाद बुलेट … Continue reading Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूसंपादन बेकायदेशीर; ‘या’ कंपनीने केला दावा