माद्रिद : अर्जेंटीनाचा स्टार फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सीच्या चार गोलच्या जोरावर बार्सिलोना संघाने ला-लीगा फुटबाॅल स्पर्धेत एबर संघाचा ५-० ने पराभव करत विजय नोंदविला.
3⃣ well deserved points for @FCBarcelona after an incredible Messi performance at the Camp Nou! 💙❤️#BarçaEibar 5-0 pic.twitter.com/kg37cxwUts
— LALIGA English (@LaLigaEN) February 22, 2020
सामन्यात बार्सिलोनाकडून मेस्सीने १४ व्या, ३७ व्या, ४० व्या आणि ८७ व्या मिनिटाला असे चार गोल केले. तर, बार्सिलोनाकडून पाचवा व विजयी गोल अर्थर मेलोने ८९ व्या मिनिटाला केला.
💙❤️ @FCBarcelona’s win at the Camp Nou puts them on top of the #LaLigaSantander table before #ElClasico! 💙❤️ pic.twitter.com/zcOkt2d22G
— LALIGA English (@LaLigaEN) February 22, 2020
या सामन्यातील मेस्सीची कारकिर्दीतील ४८ वी हॅटट्रिक ठरली. या विजयासह बार्सिलोनाने एकूण ५५(२५ सामने) गुणासह स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.