Sports In Pune : लक्ष्य स्पोर्ट्स-अमल्गम स्टीलतर्फे मुलींसाठी ‘प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम’ची घोषणा..

पुणे – उत्कृष्ट स्वयंसेवी संघटनेचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या लक्ष्य स्पोर्ट्सने कोलकाता येथील अमल्गम स्टील या उद्योगाशी सहकार्य करार केला असून ‘प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम’ (Project Grand Slam) या आगळ्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून भारतातील उदयोन्मुख टेनिस खेळाडूंपैकी मुलींच्या गटातून गुणवान खेळाडू शोधून त्यांच्यातून भविष्यात ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अधिकाधिक खेळाडू चमकण्यासाठी दर्जेदार खेळाडू … Continue reading Sports In Pune : लक्ष्य स्पोर्ट्स-अमल्गम स्टीलतर्फे मुलींसाठी ‘प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम’ची घोषणा..