Dainik Prabhat
Saturday, May 21, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

कामाचे आमिष दाखवून साडेबारा लाखांचा गंडा

by प्रभात वृत्तसेवा
April 26, 2019 | 7:39 am
A A

पिंपरी – पनवेल येथे जमीन खोदकाम आणि सपाटीकरणाचे 15 कोटींचे काम मिळवून देतो, असे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी फिर्यादीची साडे बारा लाख रुपयांची फसवणूक झाली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार किवळे-विकासनगर येथे घडला. श्रीमंत तुळजाराम शिवशरण (वय 58, रा. विकासनगर, किवळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सचिन सिताराम माळी (वय 38, रा. भिमा कोरेगाव, ता. शिरूर), सिराज असरफी (रा. नालासोपारा, पालघर, मुंबई) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी शिवशरण यांचा बांधकाम व्यवसाय आहे. आरोपींनी शिवशरण यांना पनवेल येथे 15 कोटी रुपयांचे अर्थमुव्हींगचे काम देतो, असे सांगून कामाचा आदेश देण्यासाठी 15 लाख रूपये घेतले. मात्र, कामाचा आदेश दिला नाही. व कामही दिले नाही. त्यानंतर शिवशरण यांनी पैशाची मागणी केली असता आरोपींनी 2 लाख 60 हजार रूपये त्यांना परत दिले. परंतु, उर्वरीत 12 लाख 40 हजार रूपये परत केले नाहीत. आपली फवसणूक झाल्याचे लक्षात येताच शिवशरण यांनी याबाबत देहुरोड पोलिसांत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास देहुरोड पोलीस तपास करत आहेत.

शिफारस केलेल्या बातम्या

ऑनलाइन गेमिंगवर जास्त कर लागणार
अर्थ

ऑनलाइन गेमिंगवर जास्त कर लागणार

6 hours ago
रिझर्व्ह बॅंकेकडून डॉलरची विक्री; रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न
अर्थ

रिझर्व्ह बॅंकेकडून डॉलरची विक्री; रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न

6 hours ago
नाकारलेले पक्ष फुटिरतावादी राजकारणाच्या आश्रयाला; जे.पी.नड्डा यांची विरोधकांवर टीका
राष्ट्रीय

केवळ भाजपमध्येच अंतर्गत लोकशाही पक्षाचे; जे. पी. नड्डा यांचा दावा

6 hours ago
रुपयाचे मूल्य कोसळले ! आता 1 डाॅलर म्हणजे ‘एवढे’ रूपये; जाणून घ्या सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम
अर्थ

डॉलरचा तुटवडा वाढणार; रुपयाचा भाव पुन्हा नीचांकी पातळीवर

6 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

ऑनलाइन गेमिंगवर जास्त कर लागणार

रिझर्व्ह बॅंकेकडून डॉलरची विक्री; रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न

केवळ भाजपमध्येच अंतर्गत लोकशाही पक्षाचे; जे. पी. नड्डा यांचा दावा

डॉलरचा तुटवडा वाढणार; रुपयाचा भाव पुन्हा नीचांकी पातळीवर

ओला, उबेरला अयोग्य व्यवहाराबद्दल नोटीस

विक्रीची झीज भरून निघाली खरेदीने; एकाच दिवसात शेअर निर्देशांकांत तब्बल तीन टक्के वाढ

दिल्लीतील औरंगजेबाचे नाव पुसण्याची भाजपची मागणी

रिझर्व्ह बॅंकेकडून सरकारला 30,000 कोटींचा लाभांश

Stock Market: गुंतवणूकदारांचा 5 लाख कोटींचा फायदा

Gold -silver prices: सोने व चांदीच्या दरात झाली वाढ

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!