मंबई- बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही अनेकांच्या हृदयाची धकधक आहे. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलीवूड चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केले.
View this post on Instagram
नृत्य, अभिनय आणि सौंदर्य यामुळे ती आजही श्रेष्ठ ठरते. माधुरी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
View this post on Instagram
माधुरीने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत माधुरीने काळ्या रंगाचा या लेहेंगा घातला आहे. यात ती खूपच सुंदर दिसतेय. तिच्या सौंदर्याला या ड्रेसमुळे चार चॉंद लागले आहे. माधुरीचा हा हटके अंदाज अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.
View this post on Instagram
तिच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळी माधुरीची लोकप्रियता अजूनही शाबूत आहे असेच म्हणावे लागेल. सध्या माधुरी दीक्षित “डान्स दिवाने’ या शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारतेय.
View this post on Instagram