Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

महिलांनो नितळ तजेलदार त्वचेसाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा; होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे…

by प्रभात वृत्तसेवा
June 9, 2023 | 10:44 pm
A A
महिलांनो नितळ तजेलदार त्वचेसाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा; होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे…

पुणे – आपली त्वचा नितळ आणि तजेलदार असणे हे सौंदर्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. त्वचा तजेलदार व नितळ राहण्यासाठी थोडी काळजी घ्यावी-

पस्नान करताना हिरव्या चणाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे. चणाडाळीचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे.

पदूध पावडर 1 टेबल स्पून, मध 2 टेबल स्पून, 1 चिमुटभर हळद पावडर आणि अर्धे लिंबू एकत्र करून चेहरा, मानेला आणि हाताला चोळून लावावी. वाळल्यानंतर धुऊन टाकावी.

पकोळ व गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करावी. त्यात थोडी मलई घालून चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे. हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे.

  • ओली हळद व मोहरी वाटून दररोज ब्लॅकहेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावी. हळूहळू ब्लॅकहेडस कमी होतात.
  • ओट्‌सचे पीठ, चंदनाचे चूर्ण, 1 टेबल स्पून ओट व 1/4 टेबल स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावी. थोडया वेळाने धुऊन टाकावे. कच्च्या बटाटयाच्या पातळ चकत्या कापून चेहऱ्यावर पसरून 12-15 मिनिटे शांत पडावे. नंतर धुऊन चेहरा टिपून घ्यावा. चेहरा मुलायम व स्निग्ध राहतो. त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे.
  • लिंबू, अंडे एकत्र फेटून चेहऱ्यावर लावावे. वीस मिनिटांनी धुवावे.
  • त्वचा मृदू, मुलायम, स्निग्ध राहण्यासाठी दह्याने मसाज करावा.
  • त्वचेसाठी मॉइश्‍चरायझर अत्यंत उपयुक्‍त ठरते. त्वचेचा ओलावा टिकवून बाहेरील वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ न देणे यालाच त्वचेवरील मॉइश्‍चरायझर टिकवणे असे म्हणतात. घरातील काही वस्तू व काही विकत आणलेल्या पदार्थापासून घरीच मॉइश्‍चरायझर करून त्वचेला चमक आणता येते.
Tags: aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietDigitalPrabhatfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarmaharshatrarajgiraskintopnews
Previous Post

Gujarat : कॉंग्रेसची सुत्रे नव्या प्रदेशाध्यक्षाकडे; मोदी मुख्यमंत्री असताना…

Next Post

#WTC23 Final #AUSvIND : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी..

शिफारस केलेल्या बातम्या

सकाळी रिकाम्या पोटी ‘या’ तीन गोष्टींचे सेवन करा, तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यासाठी फायदे होतील
latest-news

सकाळी रिकाम्या पोटी ‘या’ तीन गोष्टींचे सेवन करा, तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यासाठी फायदे होतील

6 hours ago
जाणून घ्या, ‘गुळ’ आणि त्याचे औषधी उपयोग; आजच ट्राय करा..!
latest-news

जाणून घ्या, ‘गुळ’ आणि त्याचे औषधी उपयोग; आजच ट्राय करा..!

8 hours ago
सायकलिंगचे ‘हे’ फायदे करतील तुमची लाईफ हेल्दी; शरीरालाच नाही तर त्वचेलाही होतो खास फायदा
latest-news

सायकलिंगचे ‘हे’ फायदे करतील तुमची लाईफ हेल्दी; शरीरालाच नाही तर त्वचेलाही होतो खास फायदा

8 hours ago
सलग 7 दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा; मग बघा काय होईल कमाल… 
latest-news

सलग 7 दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा; मग बघा काय होईल कमाल… 

8 hours ago
Next Post
#WTC23 Final #AUSvIND : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी..

#WTC23 Final #AUSvIND : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर कारवाई; शरद पवार म्हणाले…

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietDigitalPrabhatfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarmaharshatrarajgiraskintopnews

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही