माद्रिद : लिओनेल मेस्सीने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर बार्सिलोना संघाने सोमवारी ‘ला लीगा’ फुटबाॅल स्पर्धेमध्ये अॅटलेटिको माद्रिद संघावर १-० अशी मात केली.
GAME OVER!
0️⃣ Atlético
1️⃣ Barça (🐐, 86') pic.twitter.com/Oe7Jk6dj7N— FC Barcelona (@FCBarcelona) December 1, 2019
या सामन्यामध्ये शेवटच्या पाच मिनिटांपर्यत दोन्ही संघामध्ये गोलशून्य बरोबरी होती. मात्र, ८६ व्या मिनिटास मेस्सीने गोल नोदंवून बार्सिलोनाचा विजय निश्चित केला.