Kuwait : कुवेतमध्ये एकाचवेळी 7 कैद्यांना फाशी

दुबई – कुवेतमध्ये एकाचवेळी 7 कैद्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. या कैद्यांना एकाचवेळी फाशी देण्यात येणार आल्याबद्दल कुवेतवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका व्हायला लागली होती. मात्र या टीकेला न जुमानता कुवेतमध्ये या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. ज्या कैद्यांना आज फाशी देण्यात आली आहे, त्यांच्यावर पूर्वनियोजित हत्या आणि अन्य आरोप होते. या आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात … Continue reading Kuwait : कुवेतमध्ये एकाचवेळी 7 कैद्यांना फाशी