Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

कुऱ्हाडीने वार, एक गंभीर

by प्रभात वृत्तसेवा
April 6, 2019 | 7:48 am

कोयनानगर – कोयना विभागातील दुर्गम असणाऱ्या बाजे (नानेल) येथील तुकाराम धोंडिंबा मोरे (वय 55) यांना अज्ञाताने कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत कृष्णा हॉस्पिटल कराड येथे पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले असून या प्रकरणी कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत कोयनानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुकाराम धोंडीबा मोरे हे गुरुवारी रात्री बाजे (नानेल) येथील राहत्या घराच्या अंगणात जनावरांच्या गोठ्यानजीक झोपले होते. झोपण्यापूर्वी त्यांनी पत्नी सौ. वनिता तुकाराम मोरे यांना आपल्या टेंपोला उद्या सकाळी भैरमगडचे भाडे आहे, त्यामुळे सकाळी पाचला उठवायला सांगितले होते. त्यामुळे पहाटे पत्नी वनिता अंधारात त्यांना उठवायला गेल्या. त्यावेळी त्यांच्या हाताला रक्त लागले. त्यानंतर त्यांनी बॅटरीच्या मदतीने पाहिले असता अज्ञाताने तुकाराम मोरे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केल्याचे त्यांना दिसले. यात तुकाराम मोरे हे रक्तबंबाळ व बेशुद्ध अवस्थेत तसेच जागेवर पडले होते. हल्ल्यासाठी वापरलेली कुऱ्हाड तिथेच टाकून संशयित पळून गेला होता. त्यानंतर वनिता मोरे यांच्या कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या साहाय्याने तुकाराम मोरे यांना कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. याबाबतची तक्रार वनिता मोरे यांनी केली असून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: satara city news
SendShareTweetShare

Related Posts

जम्मू-काश्‍मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांना मोठा दिलासा; लाल चौकात दुकाने उघडली, नागरिक घराबाहेर पडण्यास सुरुवात
latest-news

अग्रलेख : मोदींचा संदेश

May 14, 2025 | 6:00 am
Satara : स्कूटरची गेलीच… कारला कशी मिळायची जागा?
सातारा

Satara : स्कूटरची गेलीच… कारला कशी मिळायची जागा?

May 14, 2025 | 5:52 am
Satara : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांकडून घेतात पैसे
सातारा

Satara : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांकडून घेतात पैसे

May 14, 2025 | 5:42 am
Satara : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले
सातारा

Satara : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले

May 14, 2025 | 5:25 am
Satara : लाडकी बहिण योजनेचे बुजगावणे उभे करुन ईव्हीएम घोटाळा लपवला
सातारा

Satara : लाडकी बहिण योजनेचे बुजगावणे उभे करुन ईव्हीएम घोटाळा लपवला

May 14, 2025 | 5:20 am
Sofiya Qureshi
Top News

Sofiya Qureshi : सोफिया कुरेशींबद्दल ‘या’ नेत्याचं वादग्रस्त विधान; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

May 13, 2025 | 10:55 pm

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Pimpri : निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांकडून 34 लाख 72 हजार दंड वसुल

Pimpri : सैन्य दलात नोकरी देण्याच्या बहाण्याने 22.50 लाखांची फसवणूक

Pimpri : तळेगावमधील 5 मराठी शाळांचा निकाल 100 टक्के

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!