मुंबई –बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍक्शन ‘क्विन’ च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री ‘अदा शर्मा’ने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री ‘अदा शर्मा’ हीने लॉकडाऊनच्या काळात आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
View this post on Instagram
अदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
View this post on Instagram
अदाचे हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. या फोटोमध्ये तिने हटके लुक केला असून तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, खूप सारे कमेंट्स करत आहे.
View this post on Instagram
अदा शर्मा काहीच महिन्यांपूर्वी कमांडो 3 या चित्रपटात झळकली होती. 2008 साली आलेल्या ‘1920’ या चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली.