मुंबई – कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरातही शिरकाव केला आहे.
View this post on Instagram
महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन, वरूण धवन कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर आता अभिनेत्री क्रिती सेनन कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. ती तिच्या सिनेमाचं शूटींग करताना पॉझिटिव्ह झाली.
View this post on Instagram
दरम्यान, क्रिती सेननने सोमवारी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती.
View this post on Instagram
अभिनेत्री नीतू कपूर, अभिनेता-होस्ट मनीष पॉल आणि इतरही काही कलाकार कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. अशात कोरोनाचं संकट बॉलिवूडवर बघायला मिळत आहे.