Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

कोयनानगर: नेहरू स्मृती उद्यानात बालदिनाचे आयोजन

by प्रभात वृत्तसेवा
November 13, 2022 | 2:23 pm
A A
कोयनानगर: नेहरू स्मृती उद्यानात बालदिनाचे आयोजन

पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

कोयनानगर : पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा बालदिन सातारा जिल्ह्यात पंडीत नेहरू यांचे स्मारक असलेल्या कोयनानगर येथील नेहरु स्मृती उद्यानात जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिली.

पंडित नेहरू यांच्या कोयना भेटीची आठवण चिरंतर राहण्यासाठी ज्या टेकडीवर नेहरु उतरले होते. त्याठिकाणी कोयना प्रकल्पाने लाखों रुपये खर्च करुन नयनरम्य असे ‘नेहरू स्मृती उद्यान’ उभारले आहे.

गत १५ वर्षांपासून पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून नेहरु उद्यानात प्रशासनाच्या वतीने बालदिन साजरा करण्यात येतो. दरवर्षीच्या बालदिनाला हजारों बालके या नेहरू उद्यानात येत असल्याने कोयनानगरला जणू बालनगराचे स्वरुप येत असते.

प्रशासनाच्यावतीने नेहरू उद्यानात ज्यांच्या संकल्पनेतून हा दिवस साजरा केला जातो तेच पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई उत्पादन शुल्क या वजनदार खात्याबरोबर सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. करोना संसर्गामुळे गत दोन वर्षं बालदिन कार्यक्रम साजरा झाला नव्हता. परंतु, यावर्षी बालदिन मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी कोयनावासीय सज्ज झाले आहेत.

Tags: Children's DayKoynanagarNehru Memorial Parkorganizedsatara news
Previous Post

दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी अजूनही प्रतिक्षेतच?; प्रवेशावर निर्माण झाले प्रश्नचिन्ह

Next Post

अँकरने ‘हा’ प्रश्न विचारताच लाईव्ह प्रोग्राममध्ये ढसाढसा रडला शोएब मलिक

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे : मांजरीत दोन दिवस मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
पुणे

पुणे : मांजरीत दोन दिवस मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

1 day ago
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’तर्फे अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन
Top News

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’तर्फे अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन

2 days ago
कंबलबाबावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी
Top News

कंबलबाबावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी

6 days ago
समाजबांधवांना एकत्रित आणण्यासाठीच उवसग्गहरं स्तोत्र पठणाचे आयोजन
पुणे जिल्हा

समाजबांधवांना एकत्रित आणण्यासाठीच उवसग्गहरं स्तोत्र पठणाचे आयोजन

1 week ago
Next Post
अँकरने ‘हा’ प्रश्न विचारताच लाईव्ह प्रोग्राममध्ये ढसाढसा रडला शोएब मलिक

अँकरने 'हा' प्रश्न विचारताच लाईव्ह प्रोग्राममध्ये ढसाढसा रडला शोएब मलिक

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

#Chandrayaan3 : प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला ‘इस्रो’ आज उठवणार नाही, कारण…

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

अजित पवार मुस्लिम आरक्षणासाठी सरसावले; दिलं “हे’ आश्वासन

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Children's DayKoynanagarNehru Memorial Parkorganizedsatara news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही