Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अहमदनगर

कोठावळे यांनी ग्रामीण भागात खेळाडू घडवले

आ. नीलेश लंके; म्हसणे फाटा येथे हाफकिडो बॉक्‍सिंग स्पर्धा

by प्रभात वृत्तसेवा
October 8, 2022 | 9:18 am
A A
कोठावळे यांनी ग्रामीण भागात खेळाडू घडवले

पारनेर  – तालुक्‍याच्या सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे काम करत असलेल्या राजेश्वरी कोठावळे या महिला सक्षमीकरणासाठी उत्तम काम करत आहेत. तसेच त्यांनी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून तालुक्‍यामध्ये अनेक महिला व मुलींना प्रशिक्षण देत कराटे, बॉक्‍सिंगसारख्या क्रीडा प्रकारामध्ये तालुक्‍यातील ग्रामीण भागातील खेळाडू घडवले आहे, असे प्रतिपादन आ. नीलेश लंके यांनी केले.

म्हसणे येथील समर्थ पॉलिटेक्‍निक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पार पडलेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कॉलेजचे संस्थापक गाडीलकर, श्रीयोग उद्योगसमूहाचे अध्यक्ष संजय तरटे, संतोष तरटे, भोगाडे, प्रशिक्षक सोहेल खान, मयुरी झरेकर, सूरज शिंदे, सानिया शेख, जिनत शेख, साहिल सय्यद, नीकिता औटी आदी उपस्थित होते.

स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध शाळांचे एकूण 158 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये एकूण 42 सुवर्णपदक, 38 रौप्य पदक व 32 कांस्यपदकांची खेळाडूंनी लयलूट केली. विजयी खेळाडूंना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राजेश्वरी कोठावळे यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.

Tags: boxingparnerpoliticalRajeshwari Kothavlesocialsportswomen empowerment

शिफारस केलेल्या बातम्या

ब्रिजभूषण सिंह यांना मोठा धक्का; क्रीडा मंत्रालयाने दिल्या महत्वाच्या सूचना…
latest-news

ब्रिजभूषण सिंह यांना मोठा धक्का; क्रीडा मंत्रालयाने दिल्या महत्वाच्या सूचना…

5 days ago
अमोल मिटकरी म्हणतात,”आजपासून भाजपाच्या अध:पतनाला सुरुवात..”
Top News

“राज्य सरकारचे कऊंटडाऊन सुरू, शिवजयंतीपूर्वी…”; अमोल मिटकरींचे राजकीय उलथा-पालथीचे संकेत

6 days ago
पुण्याची क्रीडा संस्कृती रुंदावली
क्रीडा

पुण्याची क्रीडा संस्कृती रुंदावली

3 weeks ago
Sports Calendar 2023 : येत्या वर्षात 4 विश्वचषकांचा थरार, जाणून घ्या….2023 मधील महत्त्वाच्या स्पर्धा
Top News

Sports Calendar 2023 : येत्या वर्षात 4 विश्वचषकांचा थरार, जाणून घ्या….2023 मधील महत्त्वाच्या स्पर्धा

4 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

Nasal Vaccine: भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी कोविड लस लाँच, ‘इतकी’ आहे किंमत

खळबळजनक! शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रणच नव्हते”; नाना पटोले यांची माहिती

योगी सरकारचा मोठा निर्णय.! यापुढे खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार

Most Popular Today

Tags: boxingparnerpoliticalRajeshwari Kothavlesocialsportswomen empowerment

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!