IPL 2024 (#RCBvsKKR Match 10) : ‘सुनील नरेन’च्या नावावर मोठा विक्रम, रोहित-धोनी अन् कोहलीही ‘हे’ करू शकले नाहीत…

RCB vs KKR Indian Premier League 2024, Sunil Narine  : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात गुरुवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल 2024 चा 10 वा सामना खेळला जात आहे. केकेआरचा स्टार अष्टपैलू सुनील नरेनने ( Sunil Narine ) या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. आजच्या सामन्यात त्याने 500 वा टी-20 सामना खेळण्याचा … Continue reading IPL 2024 (#RCBvsKKR Match 10) : ‘सुनील नरेन’च्या नावावर मोठा विक्रम, रोहित-धोनी अन् कोहलीही ‘हे’ करू शकले नाहीत…