कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा वेग मंदावत आहेत.मात्र आज पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
यासंबंधी स्वत: पालकमंत्री पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबूक पेजवरून ही माहिती आहे.
माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन.
Posted by Satej D. Patil on Tuesday, 9 February 2021
सतेज पाटील परदेश दौऱ्यावरून आल्यावर कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.