#MahaBudget2003 : येत्या काळात कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार – मंत्री मुनगंटीवार

मुंबई : कोल्हापूर चित्रनगरीत मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्याबरोबरच येत्या काळात चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले. सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, येत्या काळात कोल्हापूरात 78 एकर परिसरात असलेल्या चित्रनगरीत चित्रीकरणासाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना येथे उभारण्यात आलेले चित्रीकरणाचे सेट पर्यटकांचे आकर्षण ठरतील. … Continue reading #MahaBudget2003 : येत्या काळात कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार – मंत्री मुनगंटीवार