Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home महाराष्ट्र

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण; 9.40 कोटींचा निधी मंजूर

लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या लौकिकास शोभेल असेच विकास कार्य करून दाखवू - मंत्री धनंजय मुंडे

by प्रभात वृत्तसेवा
June 29, 2022 | 4:30 pm
A A
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण; 9.40 कोटींचा निधी मंजूर

मुंबई – लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील समाधी स्थळाचे नूतनीकरण, सुशोभीकरण व अन्य विकास कामे पूर्ण करण्याचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला असून या समाधीस्थळाचे नूतनीकरण, सुशोभीकरण व परिसरातील अन्य कामांसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 9 कोटी 40 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (दि. 28) विभागाने जारी केला आहे.

राजर्षी शाहू महाराजांची जयंती नुकतीच (दि. 26 जून) रोजी राज्यभरात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांतूनच सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या कार्य व लौकिकास शोभून दिसेल असे काम त्यांच्या समाधी स्थळी करून दाखवू, असे यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर येथील भाषणात धनंजय मुंडे यांनी याबाबत घोषणा केली होती, त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त या नूतनीकरण, सुशोभीकरण कामास हाती घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली होती. त्यानुसार आज कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे नूतनीकरण, सुशोभीकरण व अन्य विकासकामांसाठी 9 कोटी 40 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, याबद्दल कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.

 

Tags: kolhapurRajarshi Shahu Maharaj; 9.40 crore sanctioned

शिफारस केलेल्या बातम्या

कोल्हापूरात घडली राज्याला आदर्श घालून देणारी कौतुकास्पद घटना
Top News

कोल्हापूरात घडली राज्याला आदर्श घालून देणारी कौतुकास्पद घटना

2 weeks ago
राज्यभर पावसाचा जोर! पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना “रेड अलर्ट’; अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा
Top News

राज्यभर पावसाचा जोर! पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना “रेड अलर्ट’; अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा

4 weeks ago
सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी मुदतवाढ
कोल्हापूर

रडणारा नव्हे लढणारा माझा कार्यकर्ता – हसन मुश्रीफ

1 month ago
“त्या’नऊ जणांची सामूहिक आत्महत्या नसून हत्या; दोन मंत्रिकांना अटक
क्राईम

“त्या’नऊ जणांची सामूहिक आत्महत्या नसून हत्या; दोन मंत्रिकांना अटक

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सावधान! आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

नितीश कुमार यांच्या गाजलेल्या 5 राजकीय कोलांटउड्या

नितीश कुमारांनी महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळली? तेजस्वी यादवांसोबत ठरलाय असा फॉर्म्युला

प्रत्येकी इतक्या कोटींची ऑफर होती – जेडीयू आमदारांचा आरोप

सरकारने संसद अधिवेशन मुदतीपूर्वीच गुंडाळल्याने कॉंग्रेसची टीका

महिलेला शिवीगाळ अन् मारहाण करणाऱ्या भाजप नेता श्रीकांत त्यागीच्या मुसक्‍या आवळल्या

“ही एक चांगली सुरूवात, भाजप हटावचा नारा दूरपर्यंत जाणार…”

वर्षभरात मोदींच्या संपत्तीमध्ये 26 लाख रूपयांची वाढ; एकूण संपत्ती…

“…महाराष्ट्रात तेच पाहायला मिळाले” – तेजस्वी यादवांचा भाजपवर गंभीर आरोप

नितीश कुमार-तेजस्वी यादवांचा सत्तास्थापनेचा दावा!

Most Popular Today

Tags: kolhapurRajarshi Shahu Maharaj; 9.40 crore sanctioned

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!