Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

सैफ अली खानच्या मणक्यातून काढला चाकूचा तुकडा; शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

Saif Ali Khan Attack |

by प्रभात वृत्तसेवा
January 16, 2025 | 2:19 pm
in Top News, बॉलिवुड न्यूज, मनोरंजन, राजकारण
Saif Ali Khan Attack |

Saif Ali Khan Attack |

 Saif Ali Khan Attack |  बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री 2 वाजता चोरट्याने घरात घुसून सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

या हल्ल्यात त्याच्यावर एकूण सहा वार करण्यात आले. यात सैफच्या मानेवर आणि पाठीवर मोठी जखम झाल्याची माहिती आहे. नुकतेच त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. यासंदर्भत लिलावती रुग्णालयातील डॉ. निरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.

डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती 

सैफ अली खान याच्यावर न्यूरोसर्जरी आणि प्लॅस्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याला अतिदक्षता कक्ष अर्थात ICU मध्ये हलवण्यात आले आहे. त्याला एका दिवसासाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. सैफला दोन खोल जखमा, दोन मध्यम स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. काही ठिकाणी चाकूने खरचटले आहे. आम्ही शस्त्रक्रिया करुन त्याच्या मणक्यातून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा मणक्याच्या भागातून बाहेर काढला आहे. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून तब्येत वेगाने सुधारत आहे, अशी माहिती डॉ. निरज उत्तमानी यांनी दिली.

#WATCH | On the health condition of Actor Saif Ali Khan, Dr Nitin Dange of Lilavati Hospital says,” Saif Ali Khan was admitted to the hospital at 2 am with alleged history of assault by some unknown person. He sustained a major injury to the thoracic spinal cord due to a lodged… pic.twitter.com/Fi9v9BHf3i

— ANI (@ANI) January 16, 2025

न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खान याला काल रात्री 2 वाजता लिलावती रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया करुन त्याच्या मणक्यातील चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला आहे. तसेच स्पायनल फ्लुएडचं लीकेज थांबवण्यासाठी उपचार करण्यात आले. सैफ अली खानच्या हातावर, मानेवरचे घाव प्लॅस्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया करुन पूर्ववत करण्यात आले आहेत, अशी माहिती न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी दिली.

 नेमकं काय घडलं? 

दरम्यान, बुधवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या घरात काम करणाऱ्या गृहसेविकेबरोबर वाद घातला. नंतर सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सैफवर हल्ला केला. या घटनेत सैफ जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या हल्ल्यात सैफच्या कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. सध्या मुंबई पोलीस वेगाने या प्रकरणाचा तपास करत असून सैफ अली खानच्या घरी पोलिसांचे एक पथक पोहोचले आहे. सध्या हा हल्ला चोरीच्या हेतूने करण्यात आला की आणखी दुसऱ्या कारणामुळे याचा पोलिसांकडुन शोध घेतला जात आहे.

हेही वाचा: 

Viratanushka : वीरनुष्काने शेअर केली अलिबागमधील नव्या घराची पहिली झलक; इतकी आहे किंमत

Join our WhatsApp Channel
Tags: mumbaiNeurosurgeon Dr. Nitin DangeSaif Ali KhanSaif Ali Khan Attack
SendShareTweetShare

Related Posts

Sanjay Raut : “अमित शाह यांच्या राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना”; संजय राऊतांचा मोठा दावा
Top News

Sanjay Raut : “अमित शाह यांच्या राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना”; संजय राऊतांचा मोठा दावा

July 20, 2025 | 11:06 am
Nitish Kumar।
Top News

‘आता काहीही झाले तरी ते नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील…’ ; निवडणुकीपूर्वी जेडीयूचा निर्णय

July 20, 2025 | 10:58 am
Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर
latest-news

Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर

July 20, 2025 | 10:28 am
Swapnil Joshi |
Top News

“ज्याला हिंदी शिकायची त्याने शिकावी, पण…”; अभिनेता स्वप्निल जोशीने व्यक्त केलं मत

July 20, 2025 | 10:26 am
RUSSIA-UKRAINE WAR ।
Top News

झेलेन्स्कीची नरमाईची भूमिका ! पुतिन यांना दिली युद्धबंदीच्या वाटाघाटीची ऑफर, अमेरिकेविषयी केले ‘हे’ विधान

July 20, 2025 | 9:45 am
Uddhav Thackeray Interview : “जास्त बोलू नका नाहीतर….”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा, ‘दिवटे’ शब्दप्रयोग कुणासाठी?
latest-news

Uddhav Thackeray Interview : आघाडीचं काय होणार? राज ठाकरेंसोबत युती? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली रणनिती; म्हणाले “आता मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार….”

July 20, 2025 | 9:35 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “अमित शाह यांच्या राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना”; संजय राऊतांचा मोठा दावा

‘आता काहीही झाले तरी ते नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील…’ ; निवडणुकीपूर्वी जेडीयूचा निर्णय

Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर

झेलेन्स्कीची नरमाईची भूमिका ! पुतिन यांना दिली युद्धबंदीच्या वाटाघाटीची ऑफर, अमेरिकेविषयी केले ‘हे’ विधान

Uddhav Thackeray Interview : आघाडीचं काय होणार? राज ठाकरेंसोबत युती? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली रणनिती; म्हणाले “आता मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार….”

राहुल गांधींच्या विधानावर डाव्यांचा आक्षेप, जंतरमंतरवर SIR विरोधात निदर्शनाची योजना ; India Block बैठकीत काय घडले?

“राज ठाकरेंनी माफी मागावी,” सरदार पटेलांविरोधात केलेल्या वक्तव्याचे गुजरातमध्ये पडसाद

Aditya Thackeray : मुख्यमंत्री अन् आदित्य ठाकरेंच्या भेटीची चर्चा; आता एक व्यक्ती गावी जाईल! आदित्य ठाकरेंनी कुणावर साधला निशाणा?

काँग्रेसवरील निष्ठेच्या प्रश्नावर शशी थरूर यांचे उत्तर ; म्हणाले, ‘जर भारत मेला तर कोण वाचेल?’

Pune : महापालिकेच्या शाळा वाऱ्यावर; शिक्षकांची तब्बल २४७ तर मुख्याध्यापकांची ५७ पदे रिक्त

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!