IPL 2024 ( KKR vs RCB Match 36) : थरारक सामन्यात ‘आरसीबी’चा एका धावेने पराभव, कोलकाताने शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय…

IPL 2024, Live Cricket Score, KKR vs RCB : आज, आयपीएल 2024 च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आमने-सामने होते. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात चुरशीची लढत पहायला मिळाली. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने पाचवा विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने … Continue reading IPL 2024 ( KKR vs RCB Match 36) : थरारक सामन्यात ‘आरसीबी’चा एका धावेने पराभव, कोलकाताने शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय…