IPL 2024 ( KKR vs RCB Match 36) : आरसीबीच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असं’ घडले…

IPL 2024 ( KKR vs RCB Match 36) : आज, आयपीएल 2024 च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आमने-सामने होते. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात चुरशीची लढत पहायला मिळाली. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने पाचवा विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने … Continue reading IPL 2024 ( KKR vs RCB Match 36) : आरसीबीच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असं’ घडले…