Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन टेलिव्हिजन

‘किचन कल्लाकार’ घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप?; ‘हा’ नवीन रिऍलिटी शो सुरु होणार

by प्रभात वृत्तसेवा
June 20, 2022 | 2:07 pm
A A
‘किचन कल्लाकार’ घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप?; ‘हा’ नवीन रिऍलिटी शो सुरु होणार

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे. मालिकेत येणाऱ्या कलाकारांमुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान, झी मराठीवर ‘सत्यवान सावित्री’ ही नवी मालिका प्रसारित झाली आहे. यानंतर आता या वाहिनीवर ‘डान्स इंडिया डान्स’ हा नवीन रिऍलिटी शो सुरु होणार आहेत. याबाबत झी मराठीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या मालिकेमुळे झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘किचन कल्लाकार’ या मालिकेत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. ‘किचन कल्लाकार’ या मालिकेत महाराज या भूमिकेत असलेले अभिनेते प्रशांत दामले यांची जागा निर्मिती सावंत सांभाळत आहेत. तर सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे हा नाटकांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याने त्याच्या जागी श्रेया बुगडे पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)


‘किचन कल्लाकार’मधील अनेक कलाकार हे ब्रेक घेत आहे. कलाकारांच्या व्यस्त शेड्युलचा परिणाम कार्यक्रमावर होताना दिसत आहे. यामुळे ‘किचन कल्लाकार’चा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही भागांपासून या शोमध्ये अनेक बदल होत असल्यामुळे हा कार्यक्रम बंद होणार आहे. या कार्यक्रमाच्या ऐवजी झी मराठी वाहिनीवर ‘डान्स इंडिया डान्स’ हा नवा रिऍलिटी शो दाखल होत आहे.

छोट्या कलाकारांसाठी हा शो आयोजित करण्यात आला आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी बालकलाकरांची लगबग सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ऑडिशनद्वारे लिटिल मास्टर्सची निवड करण्यात येणार आहे. यातून निवडलेले लिटिल मास्टर्स आपल्या नृत्याची जादू दाखवून ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’चा किताब पटकवणार आहेत.

Tags: Entertaiment newsKitchen Kallakarnew reality showoffzee marathi

शिफारस केलेल्या बातम्या

आप्पी आमची कलेक्टर : झी मराठी घेऊन येत आहे नवीन मालिका
टेलिव्हिजन

आप्पी आमची कलेक्टर : झी मराठी घेऊन येत आहे नवीन मालिका

4 days ago
खऱ्या घटनांवर आणि आयुष्यावर आधारीत असणारे बॉलिवुडमधील चित्रपट
बॉलिवुड न्यूज

खऱ्या घटनांवर आणि आयुष्यावर आधारीत असणारे बॉलिवुडमधील चित्रपट

3 weeks ago
भाग्यश्रीने थायलंडमधील फोटो शेअर करत दिला फॅन्सला धक्का
बॉलिवुड न्यूज

भाग्यश्रीने थायलंडमधील फोटो शेअर करत दिला फॅन्सला धक्का

2 months ago
लंडनमध्ये थाटात पार पडला सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम
बॉलिवुड न्यूज

लंडनमध्ये थाटात पार पडला सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सावधान! आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

नितीश कुमार यांच्या गाजलेल्या 5 राजकीय कोलांटउड्या

नितीश कुमारांनी महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळली? तेजस्वी यादवांसोबत ठरलाय असा फॉर्म्युला

प्रत्येकी इतक्या कोटींची ऑफर होती – जेडीयू आमदारांचा आरोप

सरकारने संसद अधिवेशन मुदतीपूर्वीच गुंडाळल्याने कॉंग्रेसची टीका

महिलेला शिवीगाळ अन् मारहाण करणाऱ्या भाजप नेता श्रीकांत त्यागीच्या मुसक्‍या आवळल्या

“ही एक चांगली सुरूवात, भाजप हटावचा नारा दूरपर्यंत जाणार…”

वर्षभरात मोदींच्या संपत्तीमध्ये 26 लाख रूपयांची वाढ; एकूण संपत्ती…

“…महाराष्ट्रात तेच पाहायला मिळाले” – तेजस्वी यादवांचा भाजपवर गंभीर आरोप

नितीश कुमार-तेजस्वी यादवांचा सत्तास्थापनेचा दावा!

Most Popular Today

Tags: Entertaiment newsKitchen Kallakarnew reality showoffzee marathi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!