पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर ‘मोबाईल चार्जिंग करण्यासाठी कियोस्क मशिन्स’ बसवण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना मोबाईल सुरक्षितपणे चार्ज करता येणार आहे.
मोबाईल चार्जिंग करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून10 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रवासी एटीएमप्रमाणे कियोस्क मशिन्स’चा वापर करू शकणार आहेत.