“अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला…’; आदर्श शिंदेंच्या आवाजातील नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला !

Ram Songs : भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अनेक दशकांच्या संघर्ष, समर्पण आणि प्रतिक्षेनंतर भव्य राम मंदिराचा अभिषेक सोहळा होणार आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा एक दिव्य अनुभव असेल, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल. प्राचीन मंत्रोच्चार, भजन-कीर्तन, देवतांचा अभिषेक, मंदिर परिसरात दीपप्रज्वलन यामुळे … Continue reading “अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला…’; आदर्श शिंदेंच्या आवाजातील नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला !