Khelo India Youth Games 2023 (Day 11) : महाराष्ट्राला 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके…

चेन्नई : अंकुर तिवारी, सानिध्य मोरे यांनी वेटलिफ्टिंगमध्ये, तर पृथा वर्टीकर – सायली वाणी व तनिशा कोटेचा -रिशा मीरचंदानी यांनी टेबलटेनिसमध्ये पदके जिंकताना खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या अकराव्या दिवशी महाराष्ट्राच्या पदकसंख्येत ४ पदकांची भर घातली आहे. कालप्रमाणेच आज देखील महाराष्ट्राच्या खेळाडूनी वेटलिफ्टिंग आणि टेबलटेनिस या खेळांत असलेले महाराष्ट्राचे वर्चस्व अधोरेखित केले. टेनिसमध्ये तनिष्क जाधव … Continue reading Khelo India Youth Games 2023 (Day 11) : महाराष्ट्राला 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके…