Khelo India Youth Games 2023 : महाराष्ट्राकडून पदकांची लयलुट, तिसऱ्या दिवशी जिंकली तब्बल 11 पदके…

चेन्नई – महाराष्ट्र संघाने चेन्नई येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मुसंडी मारताना पदकांची लयलूट केली. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी योगासने, जिम्नॅस्टिक्स, तलवारबाजी, सायकलिंग या प्रकारांत तब्बल ११ पदके जिंकली. यामध्ये ५ सुवर्ण, ३ रौप्य तर ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. योगासनामध्ये महराष्ट्राच्या खेळाडूनी एकल सदरीकरण प्रकारात तब्बल ५ पदकांची कमाई केली. … Continue reading Khelo India Youth Games 2023 : महाराष्ट्राकडून पदकांची लयलुट, तिसऱ्या दिवशी जिंकली तब्बल 11 पदके…