Khelo India Youth Games 2023 : बॅडमिंटनच्या दुहेरीत महाराष्ट्र अंतिम फेरीत..

चेन्नई : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अत्यंत अतितटीच्या लढातीत महाराष्ट्राच्या श्रावणी वाळेकर आणि तारिणी सूरी यांनी उत्तराखंडच्या गायत्री रावत व मान्सा रावत यांचे आव्हान २१-१८, १६-२१, २२-२० असे मोडून काढताना बॅडमिंटनच्या मुलींच्या गटातील दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिला गेम महाराष्ट्राने जिंकल्यानंतर उत्तराखंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करताना दुसरा गेम जिंकला. मात्र, तिसऱ्या गेममध्ये श्रावणी … Continue reading Khelo India Youth Games 2023 : बॅडमिंटनच्या दुहेरीत महाराष्ट्र अंतिम फेरीत..