Khelo India Para Games 2023 : महाराष्ट्राच्या वैभवराजे रणदिवेला नेमबाजीत ब्रॉंझपदक….

नवी दिल्ली : – पहिल्या दिवसापासून खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत आगेकूच करणाऱ्या महाराष्ट्राच्या कामगिरीस गुरुवारी(14 डिसेंबर) खिळ बसली. वैभवराजे रणदिवेच्या नेमबाजीतील ब्रॉंझपदकाचा महाराष्ट्राला दिलासा मिळाला. आज एकाच पदकावर समाधान मानावे लागल्याने पदककालिकेत महाराष्ट्राला पाचव्या स्थानावर घसरावे लागले. महाराष्ट्राची ८ सुवर्ण, ६ रौप्य आणि १२ ब्रॉंझ अशी एकूण २६ पदके झाली आहेत. हरियाणा (३४, ३६, … Continue reading Khelo India Para Games 2023 : महाराष्ट्राच्या वैभवराजे रणदिवेला नेमबाजीत ब्रॉंझपदक….