Khelo India Para Games 2023 : पॉवरलिफ्टिंगमध्ये अमळनेरच्या दिनेश बागडेला ब्रॉंझपदक…

नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि साई यांच्या संयुक्त उपक्रमाने सुरु असलेल्या पहिल्या पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी एका ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राची स्पर्धेत आता ९ सुवर्ण, ६ रौप्य, १२ ब्रॉंझ अशी २७ पदके झाली असून, ते सहाव्या स्थानावर आहेत. – महाराष्ट्र (९, ६, १२) २७ पदकांसह सहाव्या स्थानावर – नेमबाजीत स्वरुप … Continue reading Khelo India Para Games 2023 : पॉवरलिफ्टिंगमध्ये अमळनेरच्या दिनेश बागडेला ब्रॉंझपदक…