Dainik Prabhat
Monday, July 4, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

दिपा मलिक, बजरंग पुनियाला खेलरत्न पुरस्कार जाहीर

by प्रभात वृत्तसेवा
August 18, 2019 | 4:32 pm
A A
दिपा मलिक, बजरंग पुनियाला खेलरत्न पुरस्कार जाहीर

रविंद्र जडेजा, पूनम यादवसह 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार 

नवी दिल्ली – आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरालिम्पिक मध्ये रौप्य पदक पटकावणारी ऍथलिट दीपा मलिक यांना यंदाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा समजला जाणारा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि पूनम यादव यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. निवड समितीने दोन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे.

बजरंगला 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019मध्ये पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याने नुकत्याच पार पडलेल्या त्बिलिसी ग्रां प्रि स्पर्धेत त्यानं इराणच्या पेइमन बिब्यानीला ( 65 किलो ) पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी त्यानं जागतिक कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदक आहेत. त्याने 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर गतवर्षी सुवर्णपदक पटकावले.

पॅरा गोळाफेक व भालाफेकपटू दीपा मलिकने 2016च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. शिवाय आशियाई पॅरा स्पर्धेत दीपाच्या नावावर तीन कांस्य व एक रौप्यपदक आहे.

पुरस्कार विजेते खेळाडू –

राजीव गांधी खेल रत्न – बजरंग पुनिया (कुस्ती) व दीपा मलिक (पॅरा ऍथलिट).

द्रोणाचार्य पुरस्कार – विमल कुमार (बॅडमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनिस), मोहिंदर सिंग ढिल्लोन (ऍथलिट).

जीवनगौरव पुरस्कार – मेर्झबान पटेल (हॉकी), रंबीर सिंग खोक्कर (कबड्डी), संजय भरद्वाज (क्रिकेट).

अर्जुन पुरस्कार – तजिंदरपाल सिंग तूर (ऍथलिट), मोहम्मद अनास याहीया (ऍथलिट), एस भास्करन (बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर (बॉक्‍सिंग), रवींद्र जडेजा (क्रिकेट), चिंग्लेनसाना सिंग कंगुजान (हॉकी), अजय ठाकूर (कबड्डी), गौरव सिंग गिल (मोटर स्पोर्टस), प्रमोद भगत (पॅरा स्पोर्टस बॅडमिंटन), अंजुम मुदगील (शूटींग), हरमित राजुल देसाई (टेबल टेनिस), पूजा धांडा (कुस्ती), फॉदा मिर्झा (इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू (फुटबॉल), पूनम यादव (क्रिकेट), स्वप्ना बर्मन (ऍथलिट), सुंदर सिंग गुर्जर (पॅरा ऍथलिट), बी साई प्रणित (बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल (पोलो).

ध्यानचंद पुरस्कार – मॅन्युएल फ्रेडीक्‍स (हॉकी), अरुप बसाक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्ती), नितीन किर्तने (टेनिस), सी. लाल्रेमसंगा (तिरंदाजी).

Tags: Bajrang Puniadeepa malikKhel Ratnasports

शिफारस केलेल्या बातम्या

World Championships : पॅरिस गेम्ससाठी पात्र होण्यावर लक्ष – बजरंग पुनिया
क्रीडा

World Championships : पॅरिस गेम्ससाठी पात्र होण्यावर लक्ष – बजरंग पुनिया

1 week ago
पुणे : क्रीडा क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको
Top News

पुणे : क्रीडा क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको

1 month ago
योगराजजी जरा जपून
क्रीडा

योगराजजी जरा जपून

2 months ago
Deaflympics 2022 :  भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई
क्रीडा

Deaflympics 2022 : भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Breaking News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘एकनाथ शिंदे’ हेच शिवसेनेचे गटनेते

राज्यात मध्यवर्ती निवडणूकाची शक्‍यता – शरद पवार

Covid 19 : गेल्या 24 तासात देशभरात 16 हजार नव्या रुग्णांची नोंद

शिवसनेत “व्हीप वॉर’! नेमक्‍या कोणत्या आमदारांच्या गटावर कारवाई होणार?

#INDvENG 5th Test : सिराज-बुमराहचा भेदक मारा, इंग्‍लंडचा पहिला डाव 284 धावांवर आटोपला

उमेश कोल्हे हत्येचा मास्टरमाईंड इरफान शेखला पोलीस कोठडी

विरोधी पक्षनेतेपद अजित पवारांकडेच की शरद पवार मोदी, शाहांप्रमाणे धक्का देणार? ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा

ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधलाय? भारतीय पुरातत्व विभागाने दिली महत्त्वपूर्ण माहिती

सोमवारच्या बहुमत चाचणीसाठी शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत ठरली रणनीती

इस्कॉनतर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ

Most Popular Today

Tags: Bajrang Puniadeepa malikKhel Ratnasports

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!