मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाची तर दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्रांची घेतली शपथ
चंडीगड़: हरियाणामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी सोहळा संपन्न झाला. सोहळ्याला शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल आणि पक्षाचे नेते सुखबीरसिंग बादल चंदीगडच्या राजभवनात हजर होते.
दरम्यान, मनोहर लाल खट्टर यांनी राजभवनात हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर दुष्यंत चौटाला यांनी राजभवनात हरियाणाचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
Chandigarh: Manohar Lal Khattar takes oath as the Chief Minister of Haryana, at the Raj Bhawan. #HaryanaAssemblyPolls pic.twitter.com/SBqHELyaAk
— ANI (@ANI) October 27, 2019