#CWC23 #PAKvSA : पाकला पराभवाची धूळ चारल्यानंतर केशव महाराज म्हणाला ‘जय श्री हनुमान’; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस…

World Cup 2023 Pakistan vs South Africa Match : विश्वचषक 2023 च्या 26 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा एक विकेटने पराभव केला. केशव महाराज याने आफ्रिकन संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 21 चेंडूत त्याने नाबाद 7 धावा केल्या असल्या , तरीही त्याने कोणत्या परिस्थितीत धावा केल्या हे खूप महत्त्वाचे आहे. केशव … Continue reading #CWC23 #PAKvSA : पाकला पराभवाची धूळ चारल्यानंतर केशव महाराज म्हणाला ‘जय श्री हनुमान’; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस…