मानाच्या पाचव्या ‘केसरीवाडा गणपतीचे’ विसर्जन

पुणे- मानाच्या पाचव्या ‘केसरीवाडा गणपतीचे’ ५ वाजून २८ मिनिटांनी झाले. यावेळी पारंपारिक पद्धतीने गणरायाला निरोप देण्यात आला. फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रींची मुर्ती विराजमान झाली होती.

याआधी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे ४ वाजून ३१ मिनिटांनी विसर्जन झाले. तर दुसऱ्या तांबडी जोगेश्वरीचे विसर्जन हे ४ वाजून ५८ मिनिटांनी विसर्जन झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)