Ranji Trophy 2023-24 : महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी केदार जाधव…

पुणे – देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील मानाच्या समजल्या जात असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आपला संघ जाहीर केला आहे. महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधवकडे सोपवण्यात आले असून नविन खेळाडूंमध्ये सात्तत्याने सरस कामगिरी केलेल्या ओंकार खाटपे याला संधी देण्यात आली आहे. यंदाच्या मोसमास येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. महाराष्ट्राचा एलिट ‘अ’ गटात … Continue reading Ranji Trophy 2023-24 : महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी केदार जाधव…