कॅटने शेअर केला ‘फिटनेस व्हिडिओ’

मुंबई – बॉलिवूडमध्ये कॅटरीना कैफने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचे एक स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे. कॅट ही चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही सतत ऍटिव्ह असते. कॅटने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती बॉक्ससिंग करताना दिसते.

 

View this post on Instagram

 

Ok so maybe mayweather isn’t quite shaking in his boots …but I’m getting there … ? ?? ?something special coming soonnnnnnnn ??

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


यात  कॅट ही इंस्टाग्रामवरील शेअर केलेल्या विडिओमध्ये तिने आपल्या फॅन्स साठी सस्पेंस असं कॅपेंशन टाकले आहे. या कॅपेंशनमधून तिचे फॅन्स तिला अनेक अंदाज बांधत कंमेंट करत आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅपेंशनमधून लवकरच ती फॅन्ससाठी सरप्राईज देणार असल्याची चर्चा होत आहे.

 

View this post on Instagram

 

IIFA 2019 ✨?

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


दरम्यान, कॅटचे 29.6 मिलियन फॉल्लोव्हर्स आहे. ‘भारत’ या चित्रपटात सलमान खानसह  मध्यवर्ती भूमिकेत कतरिना झळकली होती. तर “सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिका साकारत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.