Kasba Assembly By-election: महायुतीचा उमेदवार विजयी करणारच; बाळासाहेबांच्या शिवसेनेचा निर्धार

पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी बहुमताने विजयी करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट) च्या वतीने निर्धार करण्यात आला. या निवडणूकीच्या निमित्ताने महायुतीची ताकद दाखवून देण्यासह शिवसेना (शिंदेगट) पक्षाची संघटनाही मजबूत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतरच लगेचच बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहर कार्यकारणीची नियोजन बैठक पक्षाचे सहसंपर्क … Continue reading Kasba Assembly By-election: महायुतीचा उमेदवार विजयी करणारच; बाळासाहेबांच्या शिवसेनेचा निर्धार