कर्नाटक – गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या कर्नाटकच्या राजकीय नाट्याचा अखेर आज शेवट झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींचे सरकार कोसळले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांच्या बाजूने हा निकाल लागला आहे. यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९ मते पडली, तर ठरावाच्या विरोधात १०५ मतं पडल्याने कुमारस्वामी सरकार कोसळले.
काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी काही दिवसांपूर्वींच राजीनामा दिला होता. त्यानंतर कर्नाटकी नाट्य सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलं. यानंतर अखेर आज या नाटकाचा शेवट झाला आहे.
Bengaluru: Karnataka CM HD Kumaraswamy and Congress leader Siddaramaiah during trust vote in Karnataka Assembly pic.twitter.com/4mOELjkBAt
— ANI (@ANI) July 23, 2019
BS Yeddyurappa & other Karnataka BJP MLAs show victory sign in the Assembly, after HD Kumaraswamy led Congress-JD(S) coalition government loses trust vote. pic.twitter.com/hmkGHL151z
— ANI (@ANI) July 23, 2019