illegal gratification case : कर्नाटकमधील भाजपच्या आमदाराला अटकपूर्व जामीन मंजूर

बंगळुरू :– कर्नाटकमधील भाजपचे आमदार मदल विरूपक्षप्पा (Madal Virupakshappa) यांना मंगळवारी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. ते एका कंत्राट घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत.  कर्नाटक सोपस्‌ अँड डिटर्जंटस्‌ (केएसडीएल) कंत्राट घोटाळ्यावरून विरूपक्षप्पा अडचणीत आले आहेत. केएसडीएलला रसायन पुरवण्यासाठी एका कंत्राटदाराकडे 81 लाख रूपयांची लाच मागण्यात आली. त्यातील 40 लाख रूपये स्वीकारताना विरूपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत … Continue reading illegal gratification case : कर्नाटकमधील भाजपच्या आमदाराला अटकपूर्व जामीन मंजूर