अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांची गणना बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांमध्ये केली जाते. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.
View this post on Instagram
करीना तिच्या लूक आणि स्टाइलसाठीही खूप प्रसिद्ध आहे. ती तिच्या कामातही तडजोड करत नाही. पण एकदा असे घडले होते की जेव्हा सैफने बेबोला ड्रेस बदलण्याची ऑर्डर दिला होता.
View this post on Instagram
2018 मध्ये जेव्हा करीना कपूर ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली तेव्हा तिचा लूक पाहून सर्वांनी तिचे कौतुक करायला सुरुवात केली. त्यादरम्यान करीना पहिल्यांदा आई झाल्यानंतर कामावर परतत होती. तैमूरच्या जन्मानंतर ती ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत होती.
View this post on Instagram
करीनाने एका मुलाखतीदरम्यान ही बाब सांगितली
करीना कपूरने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि काही पारदर्शक स्कर्टसह श्रग घातला होता. कार्यक्रमानंतर करीना घरी आली तेव्हा सैफ तिच्यावर चिडला. आणि सैफने बेबोला ड्रेस बदलण्याची ऑर्डर दिली होती.