Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

करण जोहरचा लुक बदलला; चाहत्यांनी चिंता व्यक्त करताच केला खुलासा

Karan Johar |

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2025 | 10:45 am
करण जोहरचा लुक बदलला; चाहत्यांनी चिंता व्यक्त करताच केला खुलासा

Karan Johar |  बॉलीवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा लुक बदलला आहे. त्याला आता ओळखणेही कठीण झाले आहे. वजन कमी झाल्यामुळे त्याचा चेहरा खूपच बारीक झाला आहे. ज्यामुळे चाहत्यांनी त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र त्याने इंस्टाग्रामवर लाइव्ह करत चाहत्यांना तो पूर्णपणे फिट आणि पूर्वीपेक्षा त्याला अधिक बरे वाटत असल्याचे सांगितले आहे.

करण जोहर म्हणाला, ‘मी पूर्णपणे ठीक आहे. मला कधीच इतकं बरं वाटलं नव्हतं. जेव्हा मी रक्त तपासणी केली तेव्हा त्याला कळले की मला त्याचे लेवल दुरुस्त करण्याची गरज आहे. हे तेव्हा मला जाणवले की मला माझ्या रक्तातील पातळी सुधारावी लागेल. Karan Johar |

पुढे तो म्हणाला, “मी औषधे घेत आहे, पण माझे वजन कमी होण्याचे कारण दिवसातून एकदा जेवण करणे आहे. हा बदल सहज होण्यासाठी मी पॅडलबॉल खेळतो आणि स्विमिंग करतो”. यावेळी करणने चाहत्यांना हेल्दी आणि त्यांच्या गरजेनुसारच खाण्याचा सल्ला दिला. Karan Johar |

जेव्हा एका पत्रकाराने त्याला त्याच्या दिनचर्येबद्दल विचारले तेव्हा करण गमतीने म्हणाला, ‘जर मी सांगितले तर माझे सीक्रेट सर्वांना कळेल.’ परंतु, आता त्याचे गुपित उलगडले आहे.

करण जोहरचे सडेतोड उत्तर

करण जोहरने गेल्या वर्षी एक्सवरील एका युजरला उत्तर दिले होते. ज्यात त्याने म्हटले होते की, करण जलद वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक हे लोकप्रिय औषध वापरत आहे. करणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि आरोपांचे खंडन केले होते. तसेच त्याचे वजन केवळ निरोगी खाण्यामुळे कमी झाल्याचे सांगितले होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ,करणने 7 वर्षांच्या ब्रेकनंतर 2023मध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये डायरेक्टर म्हणून काम केले होते. ज्यात आलिया भट्ट आणि रणबीर सिंग मुख्य भूमिकेत होते.

हेही वाचा : 

Pune : अल्पवयीन मुलांच्या मदतीने मधमाश्‍यांचे पोळे काढले; तिघांविरुध्द गुन्हा दाखल

Join our WhatsApp Channel
Tags: bollywoodinstagramkaran johar
SendShareTweetShare

Related Posts

गोविंदासोबत लग्न तुटण्याच्या चर्चांवर पत्नी सुनीताने स्पष्टच सांगितले…
बॉलिवुड न्यूज

गोविंदासोबत लग्न तुटण्याच्या चर्चांवर पत्नी सुनीताने स्पष्टच सांगितले…

May 11, 2025 | 3:07 pm
मॅडॅाक फिल्म्स प्रोडक्शनला पीव्हीआरकडून दणका! थेट न्यायालयात केला खटला दाखल, जाणून घ्या कारण…
latest-news

मॅडॅाक फिल्म्स प्रोडक्शनला पीव्हीआरकडून दणका! थेट न्यायालयात केला खटला दाखल, जाणून घ्या कारण…

May 11, 2025 | 2:54 pm
रेड 2 चा बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ! १० दिवसात इतक्या कोटींची कमाई; जाट, केसरी 2 ला दिली टक्कर, आकडे पाहा…
latest-news

रेड 2 चा बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ! १० दिवसात इतक्या कोटींची कमाई; जाट, केसरी 2 ला दिली टक्कर, आकडे पाहा…

May 11, 2025 | 1:15 pm
करीना, दियाने ‘मदर्स डे’चे औचित्य साधत शेअर केली सुंदर पोस्ट
latest-news

करीना, दियाने ‘मदर्स डे’चे औचित्य साधत शेअर केली सुंदर पोस्ट

May 11, 2025 | 12:47 pm
Pallavi Joshi |
बॉलिवुड न्यूज

पल्लवी जोशी नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; अनुपम खेर यांच्या चित्रपटात करणार काम

May 11, 2025 | 12:33 pm
भारत-पाकिस्तान युद्धविराम! अभिनेता सलमान खानच्या पोस्टवर अनेकांनी व्यक्त केला संताप कारण….
latest-news

भारत-पाकिस्तान युद्धविराम! अभिनेता सलमान खानच्या पोस्टवर अनेकांनी व्यक्त केला संताप कारण….

May 11, 2025 | 11:41 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!