#Video : कराडकरांनी अनुभवला चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकांचा थरार

कराड – भारताच्या १९७१च्या पाकिस्तानवरील विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ कराड येथे दरवर्षी विजय दिवस समारोह साजरा केला जातो. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विजय दिवस समारोह साजरा होत आहे. समारोहानिमित्त कराड येथे विजय दिवस समारोहात स्काय ड्रायव्हर्सनी चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके सादर केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके पाहण्यासाठी कराडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)