कंगणाच्या या ट्विटवरुन हा सगळा वाद सुरु झाला, पहा कोणते आहेत ते सगळे वादग्रस्त ट्विट

मुंबई-      मला मुंबई pok म्हणजेच पाक व्याप्त काश्मिरसारखी वाटू लागली आहे, असं ट्विट अभिनेत्री कंगणा राणवतने आपल्या आॅफिशियल ट्विटर हँडलवरुन केले आहे. त्यानंतर महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले.  ट्विटवरुन वाद सुरु झाला आणि ट्विटची मालिकाच झाली. एका पाठोपाठ एक वादाला तोंड फोडणारे ट्विट करण्यात आले. तिने आतापर्यंत केलेले वादग्रस्त ट्विट कोणते?

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.