Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

Take A break…! कंगना राणावत कुटुंबासोबत लुटतेय निसर्गाचा आनंद; खास फोटो केले शेअर

by प्रभात वृत्तसेवा
June 11, 2022 | 1:56 pm
A A
Take A break…! कंगना राणावत कुटुंबासोबत लुटतेय निसर्गाचा आनंद; खास फोटो केले शेअर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ‘धाकड’  हा जबरदस्त अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाच्या अपयशानंतर आता कंगना राणावतने कामातून ब्रेक घेतला आहे. सध्या अभिनेत्री तिच्या कुटुंबासह फिरण्याचा आनंद लुटत आहे.

नुकतीच कंगना राणावततिच्या कुटुंबासह पिकनिकला गेली होती, ज्याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगना तिची बहीण रंगोली आणि पुतण्या पृथ्वीराजसोबत धमाल करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


काही फोटोंमध्ये कंगना या सुंदर ठिकाणी कॅमेऱ्यासाठी फोटो पोज देत आहे. एका छायाचित्रात कंगना तिचा पुतण्या पृथ्वीराजसोबत धमाल करताना दिसत आहे. अशाच आणखी एका फोटोत कंगना आणि रंगोली निसर्गाचा आनंद लुटताना दिसते आहेत.

या फोटोंसोबत कंगना रनौतने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या आवडत्या ठिकाणी माझ्या कुटुंबासोबत ब्रेक डे खूप आवश्यक आहे… आणि हवामानही चांगले होते… सुंदर दिवस.’ कंगना रनौतचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. कंगनाच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत, तर काही लोकांनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत.

Tags: Entertaiment newskangana ranauttake breakwork

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे: जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार नाही
Uncategorized

“आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नियम मोडला तर कसे चालेल?”

4 days ago
कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार श्रेयस तळपदे
बॉलिवुड न्यूज

कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार श्रेयस तळपदे

2 weeks ago
कंगना राणावत, मनोज बाजपेयी आणि सुशांत राजपूत यांच्या चित्रपटाला मिळाला पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी
बॉलिवुड न्यूज

कंगना राणावत, मनोज बाजपेयी आणि सुशांत राजपूत यांच्या चित्रपटाला मिळाला पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

3 weeks ago
68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, अजय देवगण आणि सुरिया यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
बॉलिवुड न्यूज

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, अजय देवगण आणि सुरिया यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे योगदान महत्त्वाचे – चित्रा वाघ

प्रशासकीय राजवट लांबणार?

निवडणुका सोबत लढणार की स्वबळावर?

पावसामुळे महिनाभरातच डांबरीकरण उखडले ! पुण्यातील कात्रज-दत्तनगर चौक रस्त्यावर खड्डेच खड्डे

माजी नगरसेवक गायकवाड यांच्याकडून पुण्यातील औंधमध्ये शालेय साहित्य वाटप

पुण्यातील हडपसरमध्ये स्कूलबसने घेतला पेट

पुणे महापालिकेने गोठ्यांसाठी दिलेल्या जागेचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर

“स्वच्छ पुणे-सुंदर पुणे’… अस्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे

राजस्थान रामदेवरा यात्रेसाठी पुण्यातून सायकलवारी

“हर घर तिरंगा’ अभियान “हर घर संविधान’शिवाय अपूर्ण ! डॉ. बाबा आढाव यांचे मत : मार्केट यार्डातील बाजार घटकांची बैठक

Most Popular Today

Tags: Entertaiment newskangana ranauttake breakwork

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!