Kane Williamson | केन विल्यमसनने सोडले न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व

ऑकलंड – आंतरराष्ट्रीय क्रिकेट मौसमात येत्या काळात होत असलेल्या कसोटी मालिकांपूर्वीच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. एकदिवसीय व टी-20 सामन्यांत मात्र, तोच कर्णधारपदी कायम राहणार आहे. न्यूझीलंडचा संघ येत्या काळात पाकिस्तानचा दौरा करणार असून यापूर्वी न्यूझीलंड संघात मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. चेंडू जोरात लागूनही … Continue reading Kane Williamson | केन विल्यमसनने सोडले न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व