#व्हिडीओ: आमदार संग्राम थोपटे हॅट्रिक साधणार का..?

पुणे: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंग शिगेला पोहचले आहे. सर्वच उमेदवार आपापल्या प्रचारात व्यस्त आहेत. जे विद्यमान आहेत ते आपण केलेल्या कामांबद्दल सांगत आहेत, तर दुसरे आपणच कसा योग्य विकास करू शकतो हे पटवून देत आहेत.

परंतु भौगोलिक दृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा असणाऱ्या भोर विधानसभा मतदार संघाचे मागील दोन पंचवार्षिक पासून विद्यमान आमदार असणारे आमदार संग्राम थोपटे हे नेमकं कसा आणि कुठल्या मुद्द्यांवर प्रचार करत आहेत, हे जाणून घेण्यासाठी दैनिक प्रभातचे प्रतिनिधी संतोष गव्हाणे यांनी थोपटे यांच्याशी खास बातचीत केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.