Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

के. एल. राहुलने सांगितल लाडक्या लेकीच नाव; सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव, पोस्ट शेअर करत म्हणाला…

by प्रभात वृत्तसेवा
April 18, 2025 | 2:55 pm
के. एल. राहुलने सांगितल लाडक्या लेकीच नाव; सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव, पोस्ट शेअर करत म्हणाला…

KL Rahul | अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल. राहुलच्या यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री २४ मार्च रोजी झाली. अथियाने एका मुलीला जन्म दिला. नुकताच के. एल. राहुलने त्याची मुलगी आणि पत्नी अथियासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये राहुलने आपल्या लाडक्या लेकीचे नाव सांगितले आहे.

या फोटोमध्ये मुलगी राहुलच्या खांद्यावर त्याची लेक झोपलेली दिसत आहे. राहुलने त्याच्या मुलीचे नाव इवाहा ठेवले आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिले – आमची बाळ मुलगी, आमचे सर्वस्व, इवाहा – देवाची देणगी. केएल राहुलच्या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सर्वप्रथम कमेंट केली. तिने या फोटोवर लव्हचा इमोजी पोस्ट केला. मलायका अरोराने देखील लव्ह इमोजी आणि डोळ्यांचे इमोजी पोस्ट केले आहेत.

दरम्यान, साऊथची अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने देखील अनेक हृदयस्पर्शी इमोजी पोस्ट केल्या आहेत. शोभिता धुलिपाला हिने देखील फोटोवर कमेंट केली आहे. तर एका चाहत्याने लिहिले – नाव खूप गोंडस आहे सर. केएल राहुलची ही पोस्ट व्हायरल होत आहे. काही मिनिटांतच लाखो चाहत्यांनी फोटोला लाईक केले आहे.

केएल राहुल आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याने त्याच्या वाढदिवशीच चाहत्यांना हे सरप्राईज दिले आहे. त्याच्या पोस्टवर अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचे २०२३ मध्ये झाले होते.

Join our WhatsApp Channel
Tags: Athiya Shettybollywood industryKL Rahul Birthday
SendShareTweetShare

Related Posts

पुस्तक वाचल्यावर उद्धव ठाकरेंची थेट एकाच वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले…
Top News

पुस्तक वाचल्यावर उद्धव ठाकरेंची थेट एकाच वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले…

May 18, 2025 | 10:10 am
IPL 2025 RCB vs KKR Match Faces Rain Threat, Playoff Implications Loom
latest-news

RCB vs KKR : प्लेऑफच्या शर्यतीत पावसाचा खेळखंडोबा! आरसीबी-केकेआर सामना रद्द झाल्यास काय होणार?

May 17, 2025 | 9:16 pm
‘नरकातील राऊत’ असे पुस्तकाचे नाव योग्य राहील: मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
Uncategorized

‘नरकातील राऊत’ असे पुस्तकाचे नाव योग्य राहील: मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका

May 17, 2025 | 11:47 am
७ जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार! यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
Top News

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अॅारेंज अलर्ट! पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या…

May 17, 2025 | 8:56 am
Ravi Shastri Criticizes Rohit Sharma's Decision to Skip Sydney Test
latest-news

Rohit Shrama : ‘जर मी कोच असतो, तर…’, रोहितच्या निवृत्तीवरून रवी शास्त्रींनी गौतम गंभीरवर साधला निशाणा

May 16, 2025 | 7:47 pm
नितांशी गोयल ठरली वयाच्या 17व्या वर्षी कानच्या रेड कार्पेटवर चालणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री
Uncategorized

नितांशी गोयल ठरली वयाच्या 17व्या वर्षी कानच्या रेड कार्पेटवर चालणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री

May 16, 2025 | 4:41 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!