अखेर न्याय मिळालाच – दाक्षिणात्य कलाकारांनी व्यक्त केले समाधान

हैदराबाद – हैदराबादेतील निर्भयाकांडांनंतर पोलिसांनी चार आरोपींना तातडीने अटक होती. हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज सकाळी तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केला. तेलंगणा पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चारही आरोपींचा खात्मा केला आहे. तेलंगणा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे त्यांचे संपूर्ण देशातून कौतक केले जात आहे. तर दाक्षिणात्य कलाकारांनी बलात्कारासारखे गुन्हे करून तुम्ही किती वेळ पळू शकाल ? थँक्यू तेलंगाणा पोलीस अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दाक्षिणात्य अभिनेता नागार्जून यानेही ट्विटरवरून या एन्काऊंटरबाबत त्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. या बातमीसोबतच माझी सकाळ झाली. अखेर न्याय मिळालाच

अभिनेत्री बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने देखील तेलंगाणा पोलिसांचे आभार मानले आहेत. तिने ट्विटरवरून प्रतिक्रिया नोंदवली असून ती म्हणाली आहे की बलात्कारासारखे गुन्हे करून तुम्ही किती वेळ पळू शकाल ? थँक्यू तेलंगाणा पोलीस. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता अनुपम खैर यांनी देखील ट्विटरवरून प्रतिक्रिया नोंदवली असून ते म्हणाले आहे की,’ देशातील जितक्या लोकांनी आरोपींना विरोधात संताप व्यक्त केला होता त्या सर्व लोकांनी माझ्या सोबत जोरात बोला , #जयहो अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Congratulations and #JaiHo to #TelenganaPolice for shooting down the four rapists of #PriyankaReddy in an “ENCOUNTER”. चलो! अब जितने भी लोगों ने ऐसा घिनोना अपराध करने वालों के ख़िलाफ़ आवाज़ उठाई थी और उनके लिए ख़तरनाक से ख़तरनाक सज़ा चाही थी, मेरे साथ ज़ोर से बोलो – #जयहो।??

— Anupam Kher (@AnupamPKher) December 6, 2019

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.