मुंबई -भारतात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आज रविवारी “जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकांकडून या आवाहनाला पाठिंबा मिळत आहे.
Good Morning India !! Stay Home, Stay healthy, Stay safe. #JuntaCurfew#IndiaFightCorona
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 22, 2020
दरम्यान, मोदींच्या आवाहनानुसार “जनता कर्फ्यू’ आज सकाळी सातपासून सुरुवात झाली आहे. याच संदर्भात बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुखने ट्वीट करत “जनता कर्फ्यू’ला समर्थन केले आहे. घरातच रहा, सुरक्षित रहा असं म्हणत रितेशने #JuntaCurfew तसेच #IndiaFightCorona या हॅशटॅगचा वापर करत ट्विट केले आहे.